All India Scholarship Mahiti Marathi | ऑल इंडिया शिष्यवृत्ती पात्रता निकष 2024 ? | ऑल इंडिया शिष्यवृत्ती योजना अर्ज कसा करावा 2024 ?

All India Scholarship Mahiti Marathi : नमस्कार सर्वांना, देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने नवीन योजना सुरू केलेली आहे. या स्कॉलरशिप योजनेचा 75000 पर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.

भारतीय शिष्यवृत्ती योजना या योजनेचे नाव आहे, तर या ठिकाणी या योजनेचा विद्यार्थी कशा लाभ घेऊ शकतात ?. कोणते विद्यार्थी यासाठी पात्र आहेत सविस्तर माहिती खाली दिली आहेत.

ऑल इंडिया स्कॉलरशिप म्हणजे काय ?

केंद्र सरकारने शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे, जे विद्यार्थी अभ्यासात चांगले असूनही कुटुंबाच्या आर्थिक अडचणी मुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाही,

अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत मिळून त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतात. यासाठीच केंद्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे.

All India Scholarship Mahiti Marathi

मागासवर्गीय किंवा मध्यमवर्गीय लोक आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवतात, कारण तिथे प्राथमिक वर्ग पर्यंत शिक्षण मोफत असते. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी शाळेची फी भरावी लागते,

अशा परिस्थिती मुलांना पूर्ण शिक्षण देऊ शकत नाही. तर अशा कारणामुळे अशा गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते, अशी ‘All India Scholarship 2024’ योजना आहे.

📢 हे पण वाचा :- पंतप्रधान गरीब कल्याण योजना म्हणजे काय ? कोणाला मिळतो लाभ ?

ऑल इंडिया शिष्यवृत्ती योजना लाभार्थी पात्रता

भारत सरकारने सुरू केलेल्या या शिष्यवृत्ती योजनेत मधील देशातील सर्व राज्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी मुलांचा या शिष्यवृत्तीचा लाभ किंवा शिष्यवृत्ती दिली जाते.

या योजनेतील लाभार्थी हुशार मुले असतील ते अभ्यासात चांगले असूनही आर्थिक अडचणीमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडतात. अशा मुलांना या योजनेत शिष्यवृत्ती दिली जाते.

ऑल इंडिया शिष्यवृत्ती रक्कम किती मिळते ?

केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सर्व राज्यातील मुलांना त्यांच्या अभ्यासासाठी एकूण 75 हजार रुपये चे स्कॉलरशिप दिले जाते. शिष्यवृत्ती त्यांना इयत्ता पहिली ते पदवीपर्यंत दिली जाते.

कोणत्या वर्गात किती शिष्यवृत्ती दिली जाणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. परंतु 75 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. यात सर्वात महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखे आहे ते म्हणजे प्रत्येक वर्गानुसार शिष्यवृत्तीची किंमत ही किमान ते कमाल मध्ये असेल.

📢 हे पण वाचा :- लेक लाडकी योजना सुरू मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रु. पण अर्ज कुठे कराल ?

ऑल इंडिया शिष्यवृत्ती पात्रता निकष 2024 ?

शिष्यवृत्ती योजनेचा लाभार्थी आणि पात्रता निकष खालील प्रमाणे असेल.

  • शिष्यवृत्तीचा लाभासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक
  • मागील वर्ष वर्गात किमान 50% गुण मिळाले असावेत
  • लाभार्थ्याची कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा जास्त नसावे
  • वैयक्तिक आणि कौटुंबिक संकटामुळे 2020 नंतर शिक्षण घेऊ न शकणाऱ्याना प्राधान्य देण्यात येणार

ऑल इंडिया शिष्यवृत्ती योजना आवश्यक कागदपत्रे 2024 ?

  • अर्ज करतेवेळी लाभार्थ्यांना त्यांचं
  • ओळखपत्र पुरावा
  • मागील वर्षाची गुणपत्रिका
  • कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र

इत्यादी कागदपत्राची आवश्यकता असेल.

ऑल इंडिया शिष्यवृत्ती योजना अर्ज कसा करावा 2024 ?

ऑल इंडिया शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा ? याची माहिती पुढील प्रमाणे असेल तर सर्व लाभार्थी उमेदवारांना योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

याची अधिकृत वेबसाईट खाली टेबल मध्ये देण्यात आलेली आहे. शिष्यवृत्ती योजनेची संबंधित माहिती पोर्टल वर उपलब्ध आहे, तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे.

पात्रता जाणून घ्यायची आहे, त्यानंतर अर्ज करायचा आहे, त्यानंतर फॉर्म देखील तुम्हाला मिळेल जिथे तुम्हाला तुमची सर्व माहिती द्यावी लागेल.

ओटीपी आणि कॅप्टचा कोडद्वारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला शिष्यवृत्ती चा फॉर्म नवीन पेज मिळेल तुम्हाला ते भरावे लागेल, आणि त्यासोबत सर्व कागदपत्रे जोडून सबमिट करावे लागेल.

अशा प्रकारे तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतो, आणि याचा संबंधित व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खाली एम्बेड केलेला पाहायला मिळेल धन्यवाद….

होमपेजयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *