Bank to Aadhaar Link Check | आता घरबसल्या मोबाईलवर चेक करा तुमच्या आधार कार्ड कोणते बँक खाते लिंक आहेत ? वाचा प्रोसेस पटकन !

Bank to Aadhaar Link Check : नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमचे बँक खाते एकापेक्षा जास्त अनेक असतात या कारणामुळे कोणते बँके खाते आधार कार्ड ला आहे लिंक आहे ?

कळत नाही तर मित्रांनो आधार कार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे सरकारी कामापासून ते मोबाईल सिम कार्ड घेण्यापर्यंत याचा वापर होत असतो.

तुम्हाला बँक खाते उघडायचं असेल मला किंवा एखादी गाडी घ्यायचा असेल मला रेशन कार्ड काढायचा असेल मोबाईल सिम कार्ड घ्यायचे असले तरीही आपल्याला आपली ओळख देणे हे महत्त्वाचे असते.

Bank to Aadhaar Link Check

याकरिता ओळखपत्र म्हणून हे आधार कार्ड काम करते आणि आधार कार्ड हे बँकेला लिंक करणे सुद्धा गरजेचे असते. जर लिंक केलेले नसेल तर वेगवेगळ्या सरकारी योजना किंवा इतर दुसऱ्या महत्त्वाचे गोष्टी जास्त त्याचा

लाभ आपल्याला मिळणार नाही आपल्याकडे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट हे राहतात यामुळे आपल्याला कळत नाही की आपले कोणते खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे. एकापेक्षा जर जास्त बँकेचे खाते जर तुमच्याजवळ

असतील तर आरबीआयचा एक असा नियम आहे की तुम्ही फक्त एक बँक अकाउंट हे आधार कार्ड सोबत लिंक हे करायला जमते. मित्रांनो तुम्ही याकरिता UIDAI च्या Myadhaar या वेबसाईटवर जाऊन ही सर्व माहिती तुम्हाला चेक करता येते.

Bank to Aadhaar Link Check

My Adhaar

पहा कसे चेक करावे

– तुमच्या मोबाईल वरील क्रोम ब्राउझर वरून तुम्ही सुरुवातीला my Aadhaar या पोर्टलवर जा.

– ते पोर्टल ओपन झाल्यावर तिथे लॉगिन करून घ्या.

– मग पुन्हा त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका व कॅपच्या कोड टाकून घ्या.

– मग एक ओटीपी तुम्हाला येईल मग पुढचे प्रोसेस चालू होईल.

– तुमच्या मोबाईल स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल तिथे तुम्हाला बँक सीडींग स्टेटस या नावाने ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्या.

– मग तुम्हाला तुमच्यासमोर दिसेल की तुमचे कोणते बँक खाते हे आधार कार्ड आहे तिथे संपूर्ण माहिती मिळून जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *