Bharat Tandul Yojana Mahiti Marathi | भारत तांदूळ योजना 2024 काय आहेत ? कसा मिळेल लाभ जाणून घ्या !

Bharat Tandul Yojana Mahiti Marathi : देशातील मोदी सरकारने म्हणजेच केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत.

केंद्र सरकार वारंवार वेगवेगळ्या योजना राबवून देशाला आणि गरीब नागरिकांना एक मदत करत आहे. आता केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा नवीन योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

यालाच भारत राईस योजना असं नाव देण्यात आलेला आहे. ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून अर्थात केंद्रीय अन्न सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार यांच्याकडून देण्यात येणार आहे.

योजनेचे नावभारत तांदूळ योजना
कोणी सुरुवात केलीभारत सरकार
संबंधित मंत्रालयभारताचे अन्न मंत्रालय
कधी सुरु केले६ फेब्रुवारी २०२४
फायदा/ लाभकमी दरात तांदूळ उपलब्ध करून देणे
लाभ कोणालाआर्थिकदृष्ट्या कमकुवत लोक
अधिकृत संकेतस्थळलवकरच
हेल्पलाइन क्रमांकलवकरच

Bharat Tandul Yojana Mahiti Marathi

या संदर्भात मंत्री पियुष गोयल यांनी मंगळवारी पाच आणि दहा किलोचे पॅक मध्ये 29 रूप प्रति किलो दराने “भारत तांदूळ” लाँच केलेला आहे. 34% स्वस्त तुम्हाला हा तांदूळ मिळणार आहे.

हा तांदूळ विक्री नाफेड आणि नॅशनल कंजूमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एनसीसीएफ सह केंद्रीय स्टोअरवर आउटलेट आणि प्रामुख्याने

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरती द्वारे केली जाणार आहे. हा तांदूळ सरासरी किरकोळ किमतीपेक्षा 34% स्वस्त असल्याचा दावा सरकारने केलेला आहे.

आता 100 मोबाईल व्हॅन ला हिरवा झेंडा देखील यावेळी देण्यात आलेला आहे. यामध्ये केंद्र सरकारने 27.50 रुपये प्रति किलो दरम्यान भारत आटा लॉन्च केला होता.

भारत तांदूळ योजना माहिती व लाभ ?

त्याचबरोबर केंद्रीय मंत्री प्रयोजित गोयल यांनी सहा नोव्हेंबर रोजी दिल्लीत हा ब्रँड लॉन्च केला आहेत. आता भारत आटा दहा आणि 30 किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध आहे.

नाफेड एनसीआरएफ, सुपर, मदर डेअरी आहे. इतर सहकारी संस्थामार्फत याची विक्री केली जात आहे. भारत आटा दोन हजार रिटेलर आउटलेट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

यासाठी अडीच लाख मॅट्रिक्ट टन गहू सरकारी यंत्रणाना देण्यात आलेला आहेत. अशी महत्त्वाची एक महत्त्वपूर्ण अपडेट्स आहे, जे शासनाने सुरू केलेली आहे.

हे पण वाचा :-  ‘पीएम सूर्य घर’ मोफत वीज योजना अर्ज कसा करावा ? ऑनलाईन 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *