Dairy Loan Scheme Subsidy आता 10 गाई म्हशींसाठी मिळतंय 7 लाखापर्यंत कर्ज पण कसे कोणाला अन् किती पहा ?

Dairy Loan Scheme Subsidy : नमस्कार सर्वांना, शासनाकडून शेतकऱ्यांसाठी तसेच पशुपालकांसाठी विविध योजना शासन स्तरावरून राबवले जातात. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजना,

बँकेकडून देखील तुम्हाला विविध पशु खरेदी करण्यासाठी कर्ज आणि त्यासोबत अनुदान दिलं जातं. या सर्व योजनांची माहिती शेतकरी किंवा पशुपालकांना असते.

शेतकरी पशुपालक ही सावकाराकडून कर्ज घेतात, आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. त्यानंतर त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो, त्यामध्ये सावकार अनेक मोठ्या प्रमाणात व्याजदर लावून मोठ्या पैसा घेत असतो.

अशावेळी सरकारच्या योजनेची माहिती असणं गरजेचं आहे. पशुपालकांना दहा म्हशीच्या डेअरी व्यवसायासाठी तब्बल 7 लाख रुपयांचे कर्ज मिळतं. तर हे कर्ज कसं मिळतं ? कर्ज घेण्यासाठी पात्रता काय लागते ?.

योजनेचे वैशिष्ट्ययोजनेची माहिती
योजनेचे प्रकारसरकारी योजना, बँक योजना
सरकारी योजना उदाहरणराष्ट्रीय पशुधन मिशन, डेअरी उद्योजकता विकास योजना (डीईडीएस), सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) कर्ज योजना
पात्रताशेतकरी, पशुपालक
कर्ज रक्कम₹10 लाख पर्यंत
व्याज दर7% ते 10%
कर्ज परतफेड5 ते 7 वर्षे
फायदेआर्थिक मदत, रोजगार निर्मिती, उत्पन्न वाढ, दुग्ध उत्पादन वाढ
तोटेअनेक कागदपत्रे, जास्त व्याज दर, परतफेड जबाबदारी
अधिक माहितीयेथे क्लिक करा

Dairy Loan Scheme Subsidy

याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय सुरू करावा यासाठी प्रोत्साहित ही योजना करत असते. आणि शासन स्थरावरून वेगवेगळ्या योजना देखील कार्यरत केलेल्या असतात.

📢 हे पण वाचा :- आता घरबसल्या मोबाईलवर चेक करा तुमच्या बँकेला कोणता नंबर लिंक ? वाचा प्रोसेस पटकन !

पशुपालन तुम्हाला करायचे असेल तर स्वतः किंवा डेअरी व्यवसाय सुरू करत असेल तर आज ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या योजनेची माहिती आपण आज जाणून घेऊया.

पशुपालक, शेतकरी बांधवांना 10 म्हशीचा डेअरी फार्म सुरू करायचा असेल तर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सात लाखांचे कर्ज पशुपालक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात जाते.

डेअरी व्यवसाय कर्ज योजना

या योजनेत 7 लाख रुपयांचे कर्ज घेऊन शेतकरी बांधवांना स्वतःचा व्यवसाय हा उभा करता येतो. त्यातून चांगलं उत्पादन घेऊन त्यातून चांगली कमाई होते. आता पशुपालकांना दहा मशीनसाठी 7 लाख रुपये कर्ज मिळते.

कोणती बँक देते यासाठी पात्रता काय लागते सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेऊया. पशुपालन व्यवसायाला चालना देणे हा हेतू डेअरी उद्योजक विकास योजना सुरू करण्यात आलेली आहे.

📢 हे पण वाचा :- आता घरबसल्या मोबाईलवर चेक करा तुमच्या आधार कार्ड कोणते बँक खाते लिंक आहेत ? वाचा प्रोसेस पटकन !

या योजनेअंतर्गत पशुपालक शेतकरी बांधवांना कर्जाची रक्कम उपलब्ध करून दिली जाते. समोर आलेल्या माहितीनुसार या योजनेच्या माध्यमातून पशुपालक शेतकरी बांधवांना तब्बल सात लाखांची कर्ज मिळते.

Nabard Dairy Loan Yojana Bank List

आता डेअरी व्यवसाय उभा करायचा असेल तर या योजनेत तुम्हाला कर्जाचा लाभ घ्यायचा असेल. सहकारी बँका, व्यावसायिक बँका, प्रादेशिक बँका, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण बँक, विकास बँक तसेच

नाबार्डच्या अनुदानासाठी पात्र असलेल्या इतर संस्थांचे संपर्क तुम्हाला साधावा लागतो. त्यानंतर तुम्हाला डेअरी व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज मिळते. बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तुमचा सिबील आणि तुमचं बँकेत

असलेल्या व्यवहार हा चांगला असावा. तर तुम्हाला 7 लाख रुपये पर्यंतचा अधिक कर्ज दिलं जातं. एखाद्यावेळी तुम्ही जमिनी गहाण ठेवू शकता, हा व्यवसाय करून तुम्ही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतात.

अशा पद्धतीने विविध बँकांकडून तसेच नाबार्ड कडून डेअरी व्यवसायासाठी सात लाख रुपये पर्यंतचा कर्ज दिलं जाते. अशी ही एक योजना आहे ज्याचा तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *