Jamin NA Kashi Karavi | जमीन एनए कशी करायची ? | जमीन एनए कशी करावी लागते ? | जमीन एनए कागदपत्रे कोणते ?

Jamin NA Kashi Karavi : NA हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल, NA म्हणजे काय ? तो कसा करावा लागतो ? कागदपत्रे व इतर माहिती आज या लेखामध्ये तेच पाहणार आहे.

की जमीन एनए कशी करायची ? महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1669 नुसार जमिनीचा वापर इतर कोणत्याच विकासासाठी किंवा काम करतात येत नाही. त्यासाठी राज्य शासनाची परवानगी ही घ्यावी लागते. त्यासाठी आपण जमीन NA करतो.

NA करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती ?

1) जिल्हाधिकारी कार्यालयात मिळणारा फॉर्म भरून त्यावर कोर्टाचा पाच रुपयाचा स्टॅम्प तसेच जमिनीचा सातबारा आणि त्या उत्तराच्या चार झेरॉक्स तुम्हाला त्या लागणार आहेत.

Jamin NA Kashi Karavi

2) जमिनीचा फेरफार उतारा लागेल तसेच जर तुमच्या जमिनीचे महसूल विभागाकडे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नसेल, तर महसूल अधिकारी यांच्याकडून जमिनीचे कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र हे तुम्हाला घ्यावे लागणार आहे.

3) जमिनीचा 8अ चा उतारा सुद्धा लागेल, तालुका जमीन रेकॉर्ड कार्यालयाने दिलेल्या जमिनीचा नकाशा लागेल, जर इमारतीसाठी NA करायची असेल तर बिल्डिंगचं प्लॅनचा प्रमाणपत्र तुम्हाला लागते.

4) तसेच जर जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या आडी येत नसेल, तर त्याची खातर जमा करण्यासाठी चालू सातबारा लागेल, जर तुमची जमीन राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग जलद गती महामार्ग यामध्ये येत असेल.

हे पण वाचा :- पोस्टाची नवीन योजना सुरू आता केवळ 520 रुपयांत मिळणार 10 लाखांचा लाभ थेट  खात्यात !

5) राज्य महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जलदती महामार्ग प्राधिकरण, यांच्याकडून न हरकत प्रमाणपत्र हे तुम्हाला घेणे आवश्यक राहील, तसेच जर बघितले तर यासाठी तुमच्याकडे जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

6) शहरी भागात असेल तर महापालिका किंवा शहरी स्वराज्य संस्थेचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. 1948 त असेल तर NA साठी परवानगी 43, 63 नुसार मिळणे हे गरजेचे आहे. याच्यामध्ये कागदपत्रे कोणती?.

जमीन NA करण्यासाठी कागदपत्रे

जमिनीवर गाव पातळीवर शेतकरी सहकारी विकास सोसायटी कोणतेही कर्ज किंवा बर्न नाही हे सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला गरजेचं आहे. की कोणत्याही कामासाठी किंवा प्रकल्पासाठी घ्यायची ?

किंवा अधिक काही करायची नाही असे सांगणारे तुम्हाला तुमच्या तलाठ्याचे जे पत्र आहे हे तुम्हाला घ्यायला लागेल.

NA अर्ज कसा करावा ?

जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. अर्ज मिळाल्यावर जिल्हाधिकारी सात दिवसात तहसीलदारांना अर्ज पाठवतात.

तहसीलदार आणि त्याच्यानुसार पुढची प्रोसेस ही केली जाते. कोणकोणत्या गोष्टीची पाहणी करतात आपण हे पाहणार आहोत.सर्वात प्रथम तहसीलदार काय करतात ? जो व्यक्ती जमिनीचा मालक आहे, तोच व्यक्ती आहे का नाही हे पाहतात.

जमीन NA कलेक्टर साहेब कशी करतात ?

तलाठ्याकडून जमिनीची चौकशी करून घेतात, तसेच तहसीलदार हे जमीन कमी झाल्यानंतर कोणत्या पर्यावरणीय अडचणीत किंवा कोणत्या प्रकल्पाला धोका नसल्यामुळे पाहतात.

तहसीलदार त्यानंतर तुमची ही सगळी तपासणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी जमीन रुपांतराची ऑर्डर किंवा आदेश काढले जातो. त्यानंतर तलाठी कार्यालयात जमिनीची NA अशी नोंद केली जाते.

याच्यामध्ये महत्त्वाची सूचना अशी आहे की NA झालेली जमिनीचा त्या कामासाठी उपयोजन झाली नाही तर ती NA करून रद्द केले जाते. भरलेली जी रक्कम आहे नजरांना पूर्णपणे जमा केला जातो, सरकारकडे त्यानंतर ती पैसे जे आहेत ते तुम्हाला परत भेट नाही धन्यवाद….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *