PM Garib Kalyan Yojana Marathi | पंतप्रधान गरीब कल्याण योजना म्हणजे काय ? कोणाला मिळतो लाभ ?

PM Garib Kalyan Yojana Marathi : नमस्कार सर्वांना, केंद्र शासनाकडून कोरोना काळामध्ये सर्वोत्तम योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेला शासनाकडून ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना’ असं नाव

देण्यात आलं होतं. शासनाकडून गरीब कल्याण योजना सुरू केल्यानंतर देशातील कुटुंबाला जे गरीब कुटुंब आहेत अशा नागरिकांना मोफत रेशन हे देण्यात आले आहेत.

तिथून अनेक नागरिक जवळपास लाखो नागरिक मोफत अन्न धान्य योजनेचा लाभ घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये ही योजना सुरू केली,

पंतप्रधान गरीब कल्याण योजना वित्त मंत्रालयाने 17 डिसेंबर 2016 रोजी लागू केली होती. कोविड महामार्गाच्या काळात या योजनेचा अनेकांना फायदा मिळाला.

PM Garib Kalyan Yojana Marathi

पंतप्रधान गरीब कल्याण योजना म्हणजे काय ? : प्रधानमंत्री योजनेचा मुख्य उद्देश्य करचुकवेगिरीवर दंडा आकरणे, काळा पैसा बाहेर आणणे म्हणजे भ्रष्टाचारच्या बँकेतील जमा असलेला काळा पैसा सरकार

गरिबांच्या विकासात गुंतवणार आहे. समाजातील वंचित घटकांना मदत मिळणार आहे. गरीब कल्याण कारी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या मुदत वाढवून 1 जानेवारी 2024 पर्यंत चालणार होती,

आता पुन्हा एकदा 2028 पर्यंत वाढवलेली आहे. खरंतर या योजनेअंतर्गत देशातील 81 कोटी व नागरिक गरीब लोक या योजनेचा लाभ घेताय. या योजनेतून 5 किलो धान्य मोफत पुरवले जातात.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लाभार्थी कोण ?

माहिती आणि प्रसारण मंत्री युवराज सिंह ठाकुर यांनी दिलेलं माहितीनुसार या योजनेत 11 लाख 80 हजार कोटी रुपये खर्चून अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे आहे.

या योजनेत मोफत धान्य देऊन पोटॅबिलिटीची संपूर्ण देशभरात वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत समान अंमलबजावणी करणे हा आहे.

📢 हे पण वाचा :- भारत तांदूळ योजना 2024 काय आहेत ? कसा मिळेल लाभ जाणून घ्या !

कोणती कुटुंबे अन्नधान्य योजनेचा लाभ घेणे करिता पात्र आहेत ?

  • अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत समाविष्ट कुटुंबे
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत समाविष्ट कुटुंबे
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत मोफत LPG कनेक्शन मिळवणारी कुटुंबे
  • घरगुती कामगार, बांधकाम कामगार, ऑटो-रिक्षा चालक आणि शहरी बेरोजगार मजूर
  • दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेसाठी पात्र आहेत.
  • एखादी व्यक्ती किंवा कुटुंब ज्यांचे कुटुंब प्रमुख विधवा आहे किंवा गंभीर आजाराने ग्रस्त आहे, अपंग व्यक्ती किंवा 60 वर्षांवरील व्यक्ती ज्याचे उत्पन्नाचे कोणतेही स्रोत किंवा सामाजिक आधार नाही अशी व्यक्ती पंतप्रधान गरीब कल्याण योजनेसाठी अर्ज करू शकते.

पीएमजीकेवाय अंतर्गत अन्नधान्य उपलब्ध

  1. अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत समाविष्ट असलेल्या कुटुंबाला प्रति व्यक्ती 35 किलो धान्य मिळते.
  2. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत समाविष्ट असलेल्या कुटुंबाला प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *