Pm Surya Ghar Yojana Mahiti Marathi | ‘पीएम सूर्य घर’ मोफत वीज योजना अर्ज कसा करावा ? ऑनलाईन 2024

Pm Surya Ghar Yojana Mahiti Marathi : नमस्कार सर्वांना, देशातील मोदी सरकार शेतकरी आणि देशातील सर्व सामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वकांशी योजना देशभरात राबवत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नवनवीन योजना भारतातील नागरिक शेतकरी यांना या योजनेतून मोठा फायदा मिळत आहे. भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी नवीन योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केल्या आहे.

या योजनेचे नाव आहे “पीएम सूर्य घर योजना माहिती इन मराठी” या योजनेअंतर्गत 300 युनिट वीज ही मोफत तुम्हाला मिळणार आहे. या योजनेचा लाभ जो आहे तो एक कोटी घरांना मिळणार आहे.

पोस्ट :पंतप्रधान सूर्य घर योजना 2024
योजनेचे नाव:पीएम सूर्य घर योजना 2024
प्रधानमंत्री सूर्य घर योजना कधी जाहीर करण्यात आली?2024
पीएम सूर्य घर योजना काय आहे?प्रधानमंत्री सूर्य घर योजनेंतर्गत घरांवर सौर यंत्रणा बसवली जाईल
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचे फायदे:त्याचा मुख्य फायदा 1,00,00,000 कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज पुरवणे हा आहे.
सूर्य घर योजना 2024 चे उद्दिष्ट:या प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024 चे मुख्य उद्दिष्ट वीज बिलांपासून मुक्त असणे हे आहे.
पीएम सूर्य घर योजनेची अधिकृत वेबसाइट:https://pmsurygrah.gov.in

योजना नेमकी काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया. पीएम मोदी यांनी मंगळवारी ही योजना देशभरात सुरू केली, याला तुम्ही “मोफत वीज योजना महाराष्ट्र इन मराठी” असे या योजनेचे नाव देण्यात आलेला आहे.

Pm Surya Ghar Yojana Mahiti Marathi

ही योजना Rooftop सोलर योजना आहे. नवीन योजनेद्वारे 1 कोटी घरांना मोफत वीज या योजनेतून दिल्या जाणार आहेत. सध्या योजनेवर सरकार 75 हजार कोटी रुपये अधिक गुंतवणूक करणार आहे.

योजनेत दर महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज देऊन 1 कोटी घरं उजळण्याची उद्दिष्ट या ठिकाणी शासनाने घेतले आहेत. तर पीएम सूर्य घर योजनेत सरकार अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (dbt) द्वारे जमा

करणार आहे. आता या सवलतीमध्ये बँक कर्ज ही त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. यासाठी एक राष्ट्रीय ऑनलाईन पोर्टल शासनाकडून तयार करण्यात आलेला आहे.

📢 हे पण वाचा :- लेक लाडकी योजना सुरू मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रु. पण अर्ज कुठे कराल ?

मोफत वीज

त्यालाच pm सूर्य घर gov.in या अधिकृत पोर्टल शासनाकडून सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधानाने दिलेल्या माहितीनुसार ही एक प्रकारचं पोर्टल इंटरफेस सारखेच कार्य करणार आहे.

यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. तसेच ‘पीएम सूर्य घर योजना’ ही अतिशय महत्त्वाची योजना आहे. आता सर्व सामान्य नागरिकांच्या घराचे छतावरती सोलर पॅनल

लावून त्यांना 300 युनिट मोफत वीज असा हा लाभ देण्यात येणार आहे. आणि देशातील एक कोटी घरे याठिकाणी उजळण्याची उद्दिष्ट शासनाने ठेवले आहेत.

पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना काय आहे ?

ही योजना भारत सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. ही योजना रूप-टॉप सोलर द्वारे देशातील एक कोटी घरांना मोफत वीज पुरवणी त्यांच्या उद्दिष्ट आहे. 2024-25 च्या अर्थसंकल्पात

योजना जाहीर करण्यात आली होती. आता या योजनेला पीएम सूर्य घर योजना किंवा मोफत वीज योजना किंवा ‘300 युनिट वीज बिल मोफत योजना’ अनेक नागरिक याला नाव देत आहेत.

पीएम सूर्य घर योजना मोफत वीज बिल योजना वैशिष्ट्ये काय ?

 • लाभार्थी :- 1 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे
 • मोफत वीज :- दरमहा 300 युनिट वीज 
 • सौर पॅनल :- घरांच्या छतावर बसवले जाणार
 • सरकारी मदत :- 60% पर्यंत सबसिडी
 • अंदाजे खर्च :- 75 हजार कोटी रुपये

मोफत वीज योजना महाराष्ट्र 2024 योजनेचे फायदे

 • विज बिल कपात
 • ऊर्जा सुरक्षितेत वाढ
 • प्रदूषण कमी
 • रोजगार निर्मिती

‘पीएम सूर्य घर’ मोफत वीज योजना अर्ज कसा करावा ? ऑनलाईन 2024

Pm Surya Ghar Yojana Mahiti Marathi
 • सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत pmsurygarh.gov.in पोर्टलला भेट द्या
 • त्यानंतर आपल्यावर रोपटॉप सोलर या पर्यावरण क्लिक करा

टप्पा 1:- अधिकृत पोर्टल ओपन करा

 • तुमचे राज्य निवडा
 • वीज वितरण निवड 
 • तुमचा वीज ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा
 • कृपया मोबाईल नंबर टाका
 • ई-मेल नंबर टाका
 • पोर्टलच्या सूचनांचे पालन करा

टप्पा 2 :- discom कडून मोबाईल क्रमांकासह लॉगिन करा,

 • फॉर्मनुसार रुफटॉप सोलरसाठी अर्ज करा
 • Discom कडून व्यवहार मंजुरीचा प्रतीक्षा करा
 • एकदा तुम्हाला व्यवहाराची मंजुरी मिळाल्यावर discom मध्ये नोंदणीकृत कोणते विक्रेत्यांकडून तुम्ही स्थापित करू शकता.
 • Installation पूर्ण झाल्यावर प्लांटची तपशील सबमिट करा आणि Net मीटर साठी अर्ज करा.
 • नेट मीटर बसल्यानंतर आणि डिस्काउंट द्वारे तो प्रयत्न केल्यानंतर कमिशन प्रमाणपत्र तयार करू शकतील
 • तुम्हाला कमिशन रिपोर्ट मिळाल्यावर फोल्डर बॅंक अतिशय Submit करा तुम्हाला तुमची सबसिडी तुमच्या Bank Account 30 दिवसाच्या आत मिळणार आहे. अशा पद्धतीची ही Pm Surya Garh Yojana आहे. अर्ज कसा करायचा आहे याचा व्हिडिओ खाली दिलेला आहे धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *