Post Office 520 Insurance in Marathi | पोस्ट ऑफिस 520 विमा मराठीत | फक्त 520 मध्ये 10 लाखाचा विमा !

Post Office 520 Insurance in Marathi : आता पोस्ट ऑफिस मार्फत भारतीय डाक विभागाची इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमार्फत टाटा एआयजीची अपघात विमा पॉलिसी सुरु केली आहे. म्हणजेच टाटा इन्शुरन्स टाटा ग्रुप

इंडिया पोस्ट पेमेंट बँक व पोस्ट ऑफिस यांच्यामध्ये करार झालेला आहे. आणि यामध्ये दहा लाखाचा अपघाती विमा फक्त तुम्हाला 520 रुपयांमध्ये मिळणार आहेत.

हा अपघाती विमा ही गोष्ट लक्षात ठेवा, 520 रुपये जर तुम्ही भरले तर तुम्हाला दहा लाखाचा विमा होणार आहे. यामध्ये काय काय कव्हर होणार आहे ? यासाठी कोण अर्ज करू शकतो ? ते सुद्धा दिलेला आहे.

Post Office 520 Insurance in Marathi

वयोमर्यादा जर पाहिली म्हणजे यासाठी कोण अर्ज करू शकतो ? तर तुमचं वय हे कमीत कमी 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत व्यक्ती अर्ज करू शकतात.

कमीत कमी 18 जास्तीत जास्त 65 वय त्यानंतर योजनेचा तपशील जाणून घेऊयात काय काय आहे. इथे पहा अपघातीमुळे जर मृत्यू झाला तर दहा लाख रुपये मिळणार आहेत.

कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व :- अपघात झाल्यानंतर अपंगत्व आलं, किंवा अपंग झाला तर दहा लाख रुपये मिळणार आहेत.

कायमस्वरूपी अपंगत्व :– तरी सुद्धा दहा लाख रुपये मिळणार

अपघातामुळे अवयव एखादा गमावला :- तरी सुद्धा दहा लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत.

📢 हे पण वाचा :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुद्रा कर्ज कसे घ्यायाचे, पात्रता, कागदपत्रे, कर्ज रक्कम संपूर्ण माहिती !

अपघाती वैद्यकीय खर्च :- जर अपघात झाला आणि हॉस्पिटलमध्ये 24 तासाच्या आत मध्ये तुम्ही दाखल झाला तर एक लाख रुपये पर्यंतची मदत तुम्हाला सुद्धा मिळणार आहे.

इव्हेक्वेशन :- जो लाभ आहे तो 5000 पर्यंत मिळणार आहे

शैक्षणिक लाभ :- जो आहे तो कुटुंबाला एक लाखापर्यंत मिळणारे कमीत कमी दोन मुलांसाठी हे सर्व जे काही पॉईंट आहे ते अपघात झाल्यानंतर असणाऱ्या ही गोष्ट लक्षात ठेवा.

पोस्ट ऑफिस

इन हॉस्पिटल रोज रोख :- समजा अपघात झाला आणि रोज तुम्ही दवाखान्यात ऍडमिट आहात, तर दहा दिवसांसाठी एक हजार रुपये असे दिले जातात. दोन दिवसाची कपात करून फक्त अपघातासाठी इथे दिले जातात.

कुटुंबाच्या वाहतुकीचा खर्च :- जो काही लाभ असेल तो 25 हजार रुपयापर्यंत मिळतो त्यानंतर शिल्लक राहिलेल्यांचे जे काही प्रतवर्तन आहे ते 5000 पर्यंत अंतिम विधीचा लाभ जर अपंग अपघात

झाल्यानंतर जो काही अंतिम विधी केला जातो.र इथे चुकून कोणी देऊ न करू असं जर काही झालं अंतिम विधी झाला, 5000 पर्यंत दिला जातो.

कोमा :- मध्ये कोण गेलं तर एक वेळी एक लाख रुपये दिले जातात आतंकवाद असेल तर विमा संरक्षण जयते तसेच तेली कन्सल्टेशन सामान्य आहे.

पोस्ट ऑफिस 520 विमा मराठीत

टाटा एप्लीकेशन द्वारे तुम्हाला याचा जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अधिक माहितीसाठी जवळच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस की संपर्क साधायचा आहे.

ह्याचा जो काही अर्ज आहे तो ऑनलाइन पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन भरू शकता. तुम्हाला फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि तुम्ही स्वतः पोस्ट ऑफिस मध्ये जायचंय त्यांना सांगायचं आहे.

की ही जी काही 520 रुपयाची जी काही पॉलिसी आहे ते आम्हाला काढायची आहे. एक्सीडेंटल विमा पॉलिसी आहे. टाटाची ही पॉलिसी काढल्यानंतर तुम्हाला पावती वगैरे देत नाही.

तुम्हाला इमेल वरती याची पावती मिळते. काही दिवसांनी आणि ईमेल वरती पावती आल्यानंतरच तुम्हाला इमेल वरती एक हेल्पलाइन नंबर भेटतो. जर असं काही अपघात वगैरे झाला तर तुम्ही टाटा एआयजी

यांच्या इन्शुरन्स कंपनीला तुम्ही हेल्पलाइन नंबर ला कॉल करायचा त्यानंतरही दहा लाखाची रक्कम वगैरेची जी काही प्रोसेस असेल. ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सगळी सांगितली जाईल. तर अशा पद्धतीने ही पोस्ट ऑफिसची योजना होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *