State Bank of India Special FD आता घरबसल्या मोबाईलवर चेक करा तुमच्या बँकेला कोणता नंबर लिंक ? वाचा प्रोसेस पटकन !

State Bank of India Special FD ची एक विशेष योजना ऑफर आलेली आहे आपण बघतच असतो की बँका हे वेळोवेळी ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता विशेष नवनवीन योजना घेऊन येत असतात.

यातून ग्राहकांना चांगले परताव मिळत असते मित्रांनो आपण या लेखात अशाच एका स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विशेष योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जी ग्राहकांना सध्या चांगलीच आकर्षित करत आहे.

ग्राहकांचे पैसे हे डबल म्हणजेच दुप्पट होतील अशी एक योजना स्टेट बँक ऑफ इंडिया ही चालू होत आहे पैसे डबल होतील ही योजना मुदत ठेव योजना आहे.

State Bank of India Special FD

तुम्हाला तर माहितीच आहे की बाजारामध्ये गुंतवणूक करण्याचे बरेच पर्याय आपल्याला पाहायला मिळतात तरीसुद्धा एफडी ही बऱ्याच लोकांची पसंती राहते. कारण का म्हणजे मित्रांनो तेथील जी गुंतवणूक आहे ती चांगली असते.

असे म्हणतात. आणि ही योजना सुरक्षित सुद्धा असते जर तुम्ही अशा गुंतवणुकी बघत असाल की ज्यामध्ये काही निश्चित ताईने ते पैसे डबल होतील तर स्टेट बँक ऑफ इंडिया ची स्पेशल योजना ही तुम्हाला चांगली ठरू शकते.

मित्रांनो बँक आहे तीन टक्के ते सहा पॉईंट पाच टक्के एवढ्या व्याजासोबत ची सुविधा पण देत असतात आपल्याला SBI मध्ये वेगवेगळ्या निश्चित कालावधीने वेगवेगळे FD च्या ऑफर मिळतात. आणि याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना 3.5 ते 7.5 टक्के एवढे FD वर व्याज सुद्धा देतात.

📢 हे पण वाचा :- आता घरबसल्या मोबाईलवर चेक करा तुमच्या आधार कार्ड कोणते बँक खाते लिंक आहेत ? वाचा प्रोसेस पटकन !

यात पैसे डबल कसे होतील ?

पहा मित्रांनो तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत दहा वर्षे एवढ्या कालावधी करिता एक लाख रुपयांची FD जर तुम्ही केली मंग मॅच्युरिटी च्या वेळी तुम्ही जे जमा केलेली रक्कम आहे.

त्यावेळी त्याची दुप्पट पैसे मिळतात आणि यात 6.5% एवढा व्याज दिला जातो. आणि जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना यामध्ये दहा वर्षाकरिता 7.5% एवढे व्याज हे देतात जर ज्येष्ठ नागरिक दहा वर्षाकरिता

एक लाख रुपये जर या गुंतवणूक केली तर दोन लाख दहा हजार 234 एवढे रुपये त्यांना मिळतील यात एक लाख दहा हजार 234 रुपये हे व्याज असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *