Image Credit By :- Google

बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी योजना पुढे वाचा

Image Credit By :- Google

दोन पाल्यांना पहिली ते सातवीसाठी प्रतिवर्ष 2500 रुपये

Image Credit By :- Google

8 वी ते 10 वी साठी प्रतिवर्ष 5000 रुपये. योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळेत 75% हजेरी आवश्यक

Image Credit By :- Google

दोन पाल्यांना इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी मध्ये 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाल्यास 10,000 हजार रुपये

Image Credit By :- Google

दोन पाल्यांना इयत्ता 11 वी आणि 12 वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष 10 हजार रुपये

Image Credit By :- Google

दोन पाल्यांना MSCIT कोर्ससाठी मदत. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जमा केल्यास शुल्काची रक्कम माघारी

Image Credit By :- Google

दोन पाल्यांना किंवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्ष 20 हजार रुपये मिळतील

Image Credit By :- Google

दोन पाल्यांना अथवा कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय पदवी शिक्षणाकरिता 1 लाख रुपये

Image Credit By :- Google

अभियांत्रिक पदवी अभ्यासक्रमाकरिता 60 हजार रुपये

Image Credit By :- Google

अभियांत्रिक पदवी अभ्यासक्रमादोन पाल्यांना शासनमान्य पदवीकरिता 20 हजार रुपये प्रतिवर्ष आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी 25 हजार रुपकरिता 60 हजार रुपये